कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करत TET सह शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अधिक वाचाताज्या घडामोडी आणि अपडेट्स
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करत TET सह शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अधिक वाचाकोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला उपस्थित राहून सर्व शिक्षक व कर्मचारी बांधवांशी संवाद साधला.
अधिक वाचाशिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. उल्हास पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
अधिक वाचाहातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र मा. अशोकराव माने (बापू) यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा केली.
अधिक वाचास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार मा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर संवाद साधला.
अधिक वाचासहकारी शिक्षकांसह शिरोळचे आमदार व माजी मंत्री श्री. राजेंद्र यड्रावकर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध समस्या मांडल्या.
अधिक वाचाशिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. गणपतराव पाटील यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.
अधिक वाचाइचलकरंजी येथील मथुरा शिक्षण संस्थेच्या मथुरा हायस्कूलला भेट देऊन माजी नगराध्यक्ष श्री. शेळके यांच्याशी शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा केली.
अधिक वाचाकोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्यात मान्यवरांच्या भेटी घेत जगदाळे सरांचा प्रचार केला.
अधिक वाचाभगवानराव घाटगे हायस्कूल, चिंचवाड येथील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समारंभपूर्वक पाठिंबा आणि आर्थिक सहभाग दिला.
अधिक वाचामुधाईदेवी विद्यामंदिर, देऊर या शाळेला सदिच्छा भेट देऊन आंदोलनातील सहकारी शिक्षकांशी शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.
अधिक वाचापुणे विभागाच्या मतदारसंघाबाहेरही गेवराई (बीड) येथील शाळांना भेटी देऊन शिक्षकांचे प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
अधिक वाचाशिक्षक दिनी शिक्षक शाळेऐवजी रस्त्यावर का, या प्रश्नावर श्री. खंडेराव जगदाळे सरांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.
अधिक वाचाशिक्षक दिनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढून हजारो शिक्षकांनी जुन्या पेन्शनच्या न्याय्य हक्काची मागणी केली.
अधिक वाचास्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करून कराड तालुका संपर्क व प्रचार दौऱ्याचा शुभारंभ झाला आणि शिक्षक बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.
अधिक वाचाप्रचारार्थ कोल्हापूरहून आटपाडी तालुक्यात आलेल्या टीमचा झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने सत्कार केला आणि जगदाळे सरांना चांदीची फ्रेम भेट दिली.
अधिक वाचाअभिजित आपटे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्यातील ४२ शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
अधिक वाचा