मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

शिक्षक दिनी शिक्षक रस्त्यावर का? माध्यमांशी संवाद

७ सप्टेंबर, २०२६

शिक्षक दिनी शिक्षक शाळेऐवजी रस्त्यावर का, या प्रश्नावर श्री. खंडेराव जगदाळे सरांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.

"शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक शाळेत असण्याऐवजी रस्त्यावर का?" या प्रश्नावर श्री. खंडेराव जगदाळे सरांनी माध्यमांशी संवाद साधत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

शिक्षकांचे हक्क, सन्मान, प्रलंबित प्रश्न आणि पेन्शनसाठी सुरू असलेल्या मूक मोर्चाची पार्श्वभूमी आणि त्यामागील भूमिका या संवादात मांडण्यात आली.

Instagram वर पहा शेअर करा: