मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

बीड दौरा: गेवराई येथे शिक्षकांशी संवाद

९ सप्टेंबर, २०२६

बीड दौरा: गेवराई येथे शिक्षकांशी संवाद

पुणे विभागाच्या मतदारसंघाबाहेरही गेवराई (बीड) येथील शाळांना भेटी देऊन शिक्षकांचे प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

मतदारसंघाची सीमा नाही, शिक्षकांच्या प्रश्नांना सीमा नाही! पुणे विभागाच्या मतदारसंघाबाहेरही गेवराई, बीड येथे शिक्षक बांधवांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

दौऱ्यात संतजयगुरुमाऊली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय यांसह विविध शाळांना भेटी देण्यात आल्या. जिथे शिक्षकांचा प्रश्न, तिथे संवादाची गरज!

छायाचित्रे (12)

Instagram वर पहा शेअर करा: