
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार मा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर संवाद साधला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार मा. राजू शेट्टी साहेब यांची भेट घेतली.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी आणि सद्यस्थितीतील महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधला. शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा, अनुभवांची देवाणघेवाण आणि संवादातून पुढील वाटचालीचा विचार झाला.