मुंबई आझाद मैदानावरील भव्य 'शाळा बंद' आंदोलन
राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून मुंबईच्या आझाद मैदानावर ३५ हजार शिक्षकांच्या भव्य ऐतिहासिक आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले.
अधिक वाचाशिक्षक हक्कांचा ऐतिहासिक संघर्ष
राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून मुंबईच्या आझाद मैदानावर ३५ हजार शिक्षकांच्या भव्य ऐतिहासिक आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले.
अधिक वाचाविभागीय पातळीवर सलग १५ दिवस आंदोलने करून राज्यातील ९६२८ शाळा व तुकड्यांना प्रत्यक्ष २०% अनुदान सुरू करून दिले.
अधिक वाचा१५ ते २० हजार शिक्षकांना सोबत घेऊन तीव्र थंडीत १७० किमीची ५ दिवसांची ऐतिहासिक पायी दिंडी काढली. परिणामी सरकारने २०% अनुदानाची घोषणा केली.
अधिक वाचाविनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वेची चाके रोखून धरत तीव्र आंदोलन केले.
अधिक वाचाशाळांचे अधिकृत सरकारी मूल्यांकन सुरू करून घेऊन शेकडो शाळांना अनुदान पात्र ठरवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
अधिक वाचामुंबईतील आझाद मैदानावर सलग १६ दिवस तीव्र आंदोलन केले. पोलिसांचा लाठीमार आणि अटक सोसून 'कायम' शब्द निघण्याचा मार्ग मोकळा केला.
अधिक वाचाशाळा आणि तुकड्यांना लागलेला 'कायम' हा जाचक शब्द वगळण्यासाठी राज्यभरातील शाळा एकत्र करून ७० हजार शिक्षकांची वज्रमूठ निर्माण केली.
अधिक वाचा