
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र मा. अशोकराव माने (बापू) यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा केली.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र मा. अशोकराव माने (बापू) यांची सस्नेह भेट घेतली.
ही भेट शिक्षण क्षेत्रातील विविध आव्हानांवर आणि सद्यस्थितीवर चर्चा करणारी ठरली. शिक्षकांच्या अडचणी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांवर बापूंनी सकारात्मकता दर्शवली.