
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. उल्हास पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या संघर्षाला न्याय मिळवून देण्यासाठी श्री. खंडेराव जगदाळे सर यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री. उल्हास पाटील साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
या वेळी शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.