मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

मुधाईदेवी विद्यामंदिर, देऊर येथे शिक्षकांशी संवाद

११ सप्टेंबर, २०२६

मुधाईदेवी विद्यामंदिर, देऊर येथे शिक्षकांशी संवाद

मुधाईदेवी विद्यामंदिर, देऊर या शाळेला सदिच्छा भेट देऊन आंदोलनातील सहकारी शिक्षकांशी शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.

मुधाईदेवी विद्यामंदिर, देऊर या शाळेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी शाळेतील आंदोलनातले सहकारी शिक्षक वृंदांशी संवाद साधून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न, समस्या आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली.

"शिक्षकांचे हक्क आणि सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय!"

छायाचित्रे (5)

Instagram वर पहा शेअर करा: