
प्रचारार्थ कोल्हापूरहून आटपाडी तालुक्यात आलेल्या टीमचा झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने सत्कार केला आणि जगदाळे सरांना चांदीची फ्रेम भेट दिली.
श्री. खंडेराव शिवाजीराव जगदाळे सर यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरहून आटपाडी तालुक्यात आलेल्या टीमचा जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे (ता. आटपाडी, जि. सांगली) यांच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला.
या वेळी जगदाळे सरांना चांदीची फ्रेम भेट देण्यात आली. "ही भेट आदरभावनेचे प्रतीक असून आपल्या संघर्षाला आमचा सहर्ष सहयोग व पाठिंबा आहे."