मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या ५८ व्या सभेत शिक्षकांशी संवाद

२१ सप्टेंबर, २०२६

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला उपस्थित राहून सर्व शिक्षक व कर्मचारी बांधवांशी संवाद साधला.

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला उपस्थित राहून सर्व शिक्षक व कर्मचारी बांधवांशी संवाद साधला.

पतपेढीची यशस्वी वाटचाल ही सर्वांच्या एकजुटीचे फळ आहे. शिक्षक बांधवांचे हित जपणे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सदैव खंबीरपणे उभे राहणे, हीच आपली भूमिका आहे. सभेचे उत्तम आयोजन करणारे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व सभासद बांधवांचे मनापासून आभार!

"आपली साथ, आपला संघर्ष... शिक्षकांच्या हक्कासाठी सदैव कटिबद्ध!"

Instagram वर पहा शेअर करा: