
सहकारी शिक्षकांसह शिरोळचे आमदार व माजी मंत्री श्री. राजेंद्र यड्रावकर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध समस्या मांडल्या.
शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे संघर्षयोद्धे श्री. खंडेराव जगदाळे सर व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शिरोळ मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री श्री. राजेंद्र यड्रावकर साहेब यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध समस्या मांडल्या.
शिक्षण क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी आमदार साहेबांनी तत्परता दाखवत सकारात्मक प्रतिसाद दिला.