
भगवानराव घाटगे हायस्कूल, चिंचवाड येथील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समारंभपूर्वक पाठिंबा आणि आर्थिक सहभाग दिला.
भगवानराव घाटगे हायस्कूल, चिंचवाड येथील मा. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समारंभपूर्वक व्यक्त केलेला स्नेह, विश्वास, पाठिंबा आणि आर्थिक सहभाग मनापासून भावला.
"आपण दिलेले हे सहकार्य माझ्यासाठी केवळ एक योगदान नसून, आपण व्यक्त केलेल्या विश्वासाची आणि आपुलकीची जपणूक करण्याची जबाबदारी आहे. हे ऋण शब्दांत व्यक्त करता येणार नाही… ते मनात कायम जपले जाईल."