
शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. गणपतराव पाटील यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.
शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. गणपतराव पाटील यांची शिक्षकांचे संघर्षयोद्धे श्री. खंडेराव जगदाळे सर व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी भेट घेतली.
यावेळी शिक्षक बंधू-भगिनींच्या विविध समस्या, मागण्या आणि प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.