मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

इचलकरंजी येथील मथुरा हायस्कूलला सदिच्छा भेट

१७ सप्टेंबर, २०२६

इचलकरंजी येथील मथुरा शिक्षण संस्थेच्या मथुरा हायस्कूलला भेट देऊन माजी नगराध्यक्ष श्री. शेळके यांच्याशी शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा केली.

श्री. खंडेराव जगदाळे सरांनी इचलकरंजी येथील मथुरा शिक्षण संस्थेच्या मथुरा हायस्कूलला सदिच्छा भेट दिली.

यावेळी सरांनी इचलकरंजी शहराचे माजी नगराध्यक्ष श्री. शेळके साहेबांशी शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात चर्चा केली.

Instagram वर पहा शेअर करा: