मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

शाळांचे अधिकृत मूल्यांकन आणि शेकडो शाळांना मंजुरी

वर्ष २०११ - २०१२

शाळांचे अधिकृत मूल्यांकन आणि शेकडो शाळांना मंजुरी

शाळांचे अधिकृत सरकारी मूल्यांकन सुरू करून घेऊन शेकडो शाळांना अनुदान पात्र ठरवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

'कायम' शब्द वगळल्यानंतर शाळांना अनुदान मिळण्यासाठी शासकीय मूल्यांकनाची गरज होती. जगदाळे सरांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून शाळांचे अधिकृत मूल्यांकन सुरू करून घेतले. त्यांच्या थेट मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे राज्यातील शेकडो विनाअनुदानित शाळा आणि तुकड्या मूल्यांकनात पात्र ठरल्या.

शेअर करा: