मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

मिरज येथील ऐतिहासिक 'रेल रोको' आंदोलन

ऑक्टोबर २०१५

मिरज येथील ऐतिहासिक 'रेल रोको' आंदोलन

विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वेची चाके रोखून धरत तीव्र आंदोलन केले.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचा आवाज बुलंद करण्यासाठी खंडेराव जगदाळे सरांनी मिरज येथे रेल्वेची चाके रोखून धरत ऐतिहासिक 'रेल रोको' आंदोलन केले. या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष शिक्षक चळवळीकडे वेधून घेतले.

शेअर करा: