मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

विभागीय आंदोलने आणि ९६२८ शाळांना प्रत्यक्ष अनुदान

१ जून ते १५ जून २०१६

विभागीय आंदोलने आणि ९६२८ शाळांना प्रत्यक्ष अनुदान

विभागीय पातळीवर सलग १५ दिवस आंदोलने करून राज्यातील ९६२८ शाळा व तुकड्यांना प्रत्यक्ष २०% अनुदान सुरू करून दिले.

सरकारने अनुदानाची घोषणा केल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी टाळाटाळ होत होती. यासाठी जगदाळे सरांनी १ जून ते १५ जून २०१६ दरम्यान विभागीय पातळीवर आंदोलनाचा धडाका लावला. त्यांच्या या सातत्यपूर्ण लढ्यामुळे ९ जुलै २०१६ रोजी शासनाला अधिकृत यादी घोषित करावी लागली आणि राज्यातील ९,६२८ शाळा व तुकड्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष २०% अनुदानाचा लाभ मिळाला.

शेअर करा: