
आ. विक्रम वसंतराव काळे यांनी श्री. खंडेराव जगदाळे व सहकाऱ्यांना आकाशवाणी आमदार निवास, मुंबई येथील कक्ष क्र. २०१ मध्ये प्रवेश देण्याबाबत दिलेले पत्र.
श्री. खंडेराव जगदाळे व त्यांचे ४ सहकारी दि. २० ते २६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कामानिमित्त मुंबई येथे असताना त्यांना आकाशवाणी आमदार निवासातील कक्ष क्र. २०१ मध्ये प्रवेश द्यावा, अशी विनंती या पत्राद्वारे सुरक्षा अधिकारी यांना करण्यात आली आहे.