मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

पात्र शाळांना वेतन अदा करण्याबाबत शासनाचे पत्र

२० मार्च २०२३

पात्र शाळांना वेतन अदा करण्याबाबत शासनाचे पत्र

शासन निर्णय दि. ६/२/२०२३ नुसार पात्र ठरणाऱ्या शाळांना वेतन अदा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे आयुक्त (शिक्षण), पुणे यांना पत्र.

पात्र शाळांतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्याचे अधिकार दि. ३१/३/२०२३ पर्यंत प्रदान करावेत, दिलेल्या शालार्थ मान्यतांपैकी २५% शालार्थ आयडी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासून अहवाल सादर करावा, तसेच दि. ३१.०३.२०२३ पूर्वी वेतन अदा करण्याची कार्यवाही सुरू करावी, असे या पत्रात नमूद आहे.

शेअर करा: