
15 October 2026
“गेली २५ वर्षे शिक्षकांच्या हक्कासाठी अनवाणी पायाने लढणारा संघर्षयोद्धा! 🫱🏼🫲🏽” सरांच्या धाकट्या भावाने व्यक्त केलेलं भाऊक मत... घरात दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही शिक्षकांच्या मोर्चासाठी धावून जाणारे आणि गेली १० वर्षे पायात चप्पल न घालता शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झटणारे श्री. खंडेराव शिवाजीराव जगदाळे सर! शिक्षकांच्या खऱ्या हितासाठी त्यांना विधानपरिषदेवर पाठवूया. पसंती क्रमांक १ चे मत देऊन विजयी करा! 🗳️✨ श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर. शिक्षक मतदारसंघ, पुणे विभाग #खंडेराव_जगदाळे_सर #खंडेरावजगदाळे #KhanderaoJagdale #JagdaleSir #शिक्षक_मतदारसंघ पुणे_विभाग_शिक्षक_मतदारसंघ शिक्षकनिवडणूक PuneTeachersConstituency TeachersElection पसंती_क्रमांक_१ संघर्षयोद्धा शिक्षकांचा_बुलंद_आवाज शिक्षकांचे_हक्क अनवाणी_संघर्ष FirstPreferenceVote
























