मुख्य मजकुराकडे जा
मा. खंडेराव जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

सोशल मीडिया

सरांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व ग्राफिक्स आणि व्हिडिओ, मूळ कॅप्शनसह.

इन्स्टाग्रामवर फॉलो करा

१५ ऑक्टोबर, २०२६

“गेली २५ वर्षे शिक्षकांच्या हक्कासाठी अनवाणी पायाने लढणारा संघर्षयोद्धा! 🫱🏼‍🫲🏽” सरांच्या धाकट्या भावाने व्यक्त केलेलं भाऊक मत... घरात दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही शिक्षकांच्या मोर्चासाठी धावून जाणारे आणि गेली १० वर्षे पायात चप्पल न घालता शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झटणारे श्री. खंडेराव शिवाजीराव जगदाळे सर! शिक्षकांच्या खऱ्या हितासाठी त्यांना विधानपरिषदेवर पाठवूया. पसंती क्रमांक १ चे मत देऊन विजयी करा! 🗳️✨ श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर. शिक्षक मतदारसंघ, पुणे विभाग #खंडेराव_जगदाळे_सर #खंडेरावजगदाळे #KhanderaoJagdale #JagdaleSir #शिक्षक_मतदारसंघ पुणे_विभाग_शिक्षक_मतदारसंघ शिक्षकनिवडणूक PuneTeachersConstituency TeachersElection पसंती_क्रमांक_१ संघर्षयोद्धा शिक्षकांचा_बुलंद_आवाज शिक्षकांचे_हक्क अनवाणी_संघर्ष FirstPreferenceVote

१५ ऑक्टोबर, २०२६

✊ शिक्षकांमध्ये राहून, शिक्षकांचे प्रश्न अनुभवणाराच शिक्षकांचा आमदार झाला पाहिजे! जो व्यक्ती शिक्षकांच्या समस्या स्वतः समजून घेतो आणि त्यांच्या हक्कासाठी सदैव रस्त्यावर उतरून लढतो, अशीच व्यक्ती शिक्षक आमदार म्हणून विधानपरिषदेत गेली पाहिजे. आपले हक्काचे आणि निष्ठावंत नेतृत्व – श्री. खंडेराव शिवाजीराव जगदाळे सर! 🗳️ पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक – पहिल्या पसंतीचे एकच मत आपल्या हक्काच्या संघर्षयोद्ध्यासाठी! 🥇 अनुक्रमांक १२ समोर पसंती क्रमांक १! #KhanderaoJagdale #PuneTeachersConstituency #ShikshakAmdaar #SangharshYodha #PuneBhag Election2026 शिक्षक_निवडणूक

१५ ऑक्टोबर, २०२६

संघर्षाची २५ वर्षे: शिक्षकांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणारा 'संघर्षयोद्धा'! ✊🔥 सन २००० पासून सुरू झालेला एक धगधगता लढा… 'कायम विनाअनुदानित' हा जाचक शब्द हटवण्यासाठी ७० हजार शिक्षकांची बांधलेली वज्रमूठ, मुंबईच्या आझाद मैदानावरचे लाठीहल्ले, जेलभरो आंदोलन, मिरजचा ऐतिहासिक रेल रोको आणि नागपूर अधिवेशनावरील पायी दिंडी! हजारो शाळांना टप्पा अनुदान मिळवून देण्यासाठी स्वतःच्या संसाराचा, आरोग्याचा विचार न करता तब्बल १२ वर्षे अनवाणी पायाने रस्त्यावर उतरून शिक्षकांसाठी लढणारे नेतृत्व म्हणजे श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर. गेल्या दोन दशकांहून अधिक काळातील आंदोलन, त्याग आणि संघर्षाची ही प्रेरणादायी जीवनगाथा या ६ मिनिटांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये नक्की पहा! 📽️👇 #KhanderaoJagdale #JagdaleSir #संघर्षयोद्धा #शिक्षकमतदारसंघ #पुणेविभाग #टप्पाअनुदान #विनाअनुदानितशिक्षक #शिक्षकआंदोलन #PuneTeachersConstituency #TeacherRights #जीवनगाथा #Documentary

१५ ऑक्टोबर, २०२६

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन आणि तरुणांचे प्रेरणास्थान, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! 🙏✨ तसेच, कलाम सरांचा वाढदिवस आपण 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करतो. यानिमित्त सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि वाचकप्रेमींना वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚🎓 "पुस्तके ही अशी एकमेव जागा आहे जिथे आपण भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ एकाच वेळी अनुभवू शकतो." वाचनाची ही सुंदर संस्कृती जोपासूया आणि समृद्ध समाज घडवूया. 👤 श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर अपक्ष उमेदवार (शिक्षक मतदारसंघ, पुणे विभाग) #DrAPJAbdulKalam #वाचनप्रेणादिन #ReadingInspirationDay #KhanderaoJagdaleSir #PuneTeachersConstituency

१५ ऑक्टोबर, २०२६

✊ जोपर्यंत समस्या, तोपर्यंत लढा! शिक्षकांच्या हक्कासाठी १२ वर्षे अनवाणी चालणारे आणि संघर्ष करणारे आपले हक्काचे नेतृत्व – श्री. खंडेराव शिवाजीराव जगदाळे सर. 🗳️ मतपत्रिकेतील अनुक्रमांक १२, पण पसंती क्रमांक फक्त १! श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर. अपक्ष उमेदवार शिक्षक मतदारसंघ, पुणे विभाग #KhanderaoJagdale #Election2026 #TeachersFight #sangharshyodha

१४ ऑक्टोबर, २०२६

"बाप गेल्यावर रडणारे अनेक... पण बाप गेल्यावर लढणारा मात्र एकच!" ✊🌟 स्वतःच्या वडिलांच्या चितेची राख थंड होण्यापूर्वीच, वैयक्तिक दुःखाचा डोंगर बाजूला सारून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मोर्चाला हजर राहणारे आपले हक्काचे नेतृत्व म्हणजे श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर! अशा कर्तव्यनिष्ठ आणि संघर्षातून तावून-सुलाखून निघालेल्या नेतृत्वाला साथ देणे हीच आपली खरी कृतज्ञता असेल. • 🔢 अनुक्रमांक: १२ • ✍️ पसंतीक्रम: १ (पहिल्या पसंतीचे बहुमूल्य मत) • 📅 मतदान: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४) • 🗺️ मतदारसंघ: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिक्षकांच्या हक्काचा हा बुलंद आवाज विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी जगदाळे सरांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा! 🙏🤝 #KhanderaoJagdaleSir #कर्तव्यनिष्ठ_नेतृत्व #शिक्षकांचे_संघर्षयोद्धे #PuneTeachersConstituency #पसंतीक्रमांक१ शिक्षकनिवडणूक२०२६

१४ ऑक्टोबर, २०२६

शिक्षकांच्या हाकेला आणि हक्काला धावून जाणारा माणूस पाहिजे आपल्याला! 📣💼 रात्री-अपरात्री, पहाटे किंवा अगदी सकाळी ५ वाजता सुद्धा ज्यांना आपण हक्काने फोन करू शकतो, असा शिक्षकांच्या मनातील हक्काचा माणूस! 📞🌅 विनाअनुदानित शाळांचा लढा असो किंवा शिक्षकांच्या न्याय्य मागण्या, प्रत्येक आंदोलनात आणि मोर्च्यात सर्वात पुढे राहून नेतृत्व करणारे आमचे मार्गदर्शक... श्री खंडेराव जगदाळे सर. लक्षात असूद्या... पहिल्या पसंतीचे एकच नाव... खंडेराव...✌🏻 #संघर्षयोद्धा #शिक्षकलढा #हक्काचामाणूस #शिक्षकसमन्वय #न्याय्यहक्क आंदोलन मोर्चा शिक्षकसंघटन नेतृत्व ShikshakSangharsh

1/2

१४ ऑक्टोबर, २०२६

प्रचार दौरा... 📍 सोलापूर, सांगली, सातारा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा अनुषंगाने पाचही जिल्ह्यात श्री खंडेराव जगदाळे सरांचे प्रचार दौरे सुरू आहेत. त्यातलाच महत्वाचा टप्पा सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. सर आपल्या टीमला घेऊन जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये जाऊन भेटी देत आहेत. त्यांच्या या प्रचार कार्याला प्रत्येक शिक्षक अगदी मनापासून प्रतिसाद देत आहेत...✊🏻 यंदा विजय निश्चित आहे...यंदा मतदारसंघात बदल निश्चित आहे... लक्षात असू द्या... 🗳️ पसंती क्रमांक १ - फक्त श्री खंडेराव जगदाळे सर. *श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर.* शिक्षक मतदारसंघ, पुणे विभाग

१४ ऑक्टोबर, २०२६

शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा संघर्षयोद्धा! ✊🔥 पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या रणांगणात शिक्षकांचे बुलंद नेतृत्व श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर! गेल्या २५ वर्षांपासून विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून ७० हजार शिक्षकांची वज्रमूठ निर्माण करणारे आणि शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारे आपले हक्काचे उमेदवार! 📌 महत्त्वाचे तपशील लक्षात ठेवा: • 🔢 अनुक्रमांक: १२ • ✍️ पसंतीक्रम: १ पहिल्या पसंतीचे एकमेव नाव... खंडेराव. • 📅 मतदान दिनांक: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४) आपलं पहिल्या पसंतीचं बहुमूल्य मत देऊन जगदाळे सरांना प्रचंड बहुमताने विजयी करा! 🙏🤝 #KhanderaoJagdaleSir #PuneTeachersElection2026 #शिक्षकांचे_संघर्षयोद्धे #अनुक्रमांक१२ #पसंतीक्रमांक१

१४ ऑक्टोबर, २०२६

"२५ वर्षांचा प्रामाणिक संघर्ष... ७० हजार शिक्षकांच्या हक्काचा बुलंद आवाज!" 🤝✨ महाराष्ट्रातील २०, ४०, ६० आणि ८० टक्के टप्पा अनुदान घेणाऱ्या प्रत्येक गरीब आणि पामर शिक्षकाच्या आयुष्यात हक्काचा पगार मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले, तेच आपले लाडके खंडेराव शिवाजीराव जगदाळे सर! जुनी पेन्शन योजना असो वा शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, रस्त्यावर उतरून रक्त सांडणारे आणि १२ वर्षे पायात चप्पल न घालता केवळ शिक्षकांसाठी अविरत धावणारे हे नेतृत्व आपल्या हक्काचे आहे. 🗳️ चला, शिक्षकांच्या भविष्यासाठी एकत्र येऊया: पहिल्या पसंतीचे नाव... खंडेराव शिवाजीराव जगदाळे! अनुक्रमांक १२ च्या समोरील रकान्यात '१' हा पसंती क्रमांक देऊन त्यांना विधानपरिषदेत पाठवूया आणि त्यांचे हात बळकट करूया! • 📅 तारीख: २३ ऑक्टोबर २०२६ (गुरुवार) • ⏰ वेळ: सकाळी ८ ते दुपारी ४ वा. "एकच पसंती, एकच ध्यास... जगदाळे शिक्षकांचा सर्वांगीण विकास!" 💪🎓 श्री. खंडेराव शकुंतल�

१४ ऑक्टोबर, २०२६

"कदम से कदम मिलाए जा, विजय का परचम लहराए जा!" ✌️🚩 जनतेचा अथांग पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचा अफाट उत्साह हेच दर्शवतो की, विजय निश्चित आहे! जनसामान्यांच्या सुखादुःखात धावून जाणारे आपले लाडके नेतृत्व खंडेराव शिवाजीराव जगदाळे यांच्या निवडणूक प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे. अन्याय आणि समस्यांविरुद्ध लढणारा हा 'संघर्षयोद्धा' जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा जनतेचा कौल नेहमीच त्यांच्या पाठीशी असतो. आपल्या भागाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी आणि एका नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी चला एकत्र येऊया! 🗳️ मतदान करताना विसरू नका: पहिल्या पसंतीचे नाव... अपक्ष उमेदवार श्री खंडेराव शिवाजीराव जगदाळे सर! अनुक्रमांक १२ च्या समोरील रकान्यात '१' हा पसंती क्रमांक देऊन त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा! #KhanderaoJagdale #pune #solapur #prachyar

१४ ऑक्टोबर, २०२६

📢 भावना सरांसाठी... सूचना शिक्षकांसाठी! 📢 रस्त्यावरचा लढा देऊन शिक्षकांना हक्काचा न्याय मिळवून देणारा आपला खरा संघर्षयोद्धा म्हणजे आदरणीय खंडेराव जगदाळे सर! जर सर विधानपरिषदेत गेले, तर 'विनाअनुदानित' हा शब्द आणि त्याशी संबंधित प्रश्न कायमचे मिटवण्यासाठी ते शासनाला भाग पाडतील, ही आम्हास पूर्ण खात्री आहे. 🗳️ मतदान करताना घ्यावयाची अत्यंत महत्त्वाची काळजी: मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना '१' हा अंक इंग्रजी किंवा मराठीत सरळ आणि स्पष्ट लिहा. अंकाखाली कोणतीही रेघ ओढू नका किंवा डिझाईन करू नका, अन्यथा मत बाद ठरू शकते. शिक्षकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले बहुमूल्य पसंती क्रमांक १ चे मत खंडेराव जगदाळे सरांनाच द्या! 📌 अनुक्रमांक १२ - श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे (अपक्ष उमेदवार) #शिक्षकमतदारसंघ #पुणेविभाग #मतदानप्रक्रिया #अचूकमतदान #पसंतीक्रमांक१ खंडेरावजगदाळे शिक्षकांचाआवाज

१४ ऑक्टोबर, २०२६

🎯 पसंती क्रमांक १... फक्त आणि फक्त संघर्षयोद्ध्यासाठी! 🎯 'कायम विनाअनुदानित' विरुद्धच्या लढ्याला सकारात्मक सुरुवात करून देणारे आणि शिक्षकांच्या हक्कासाठी सदैव रस्त्यावर उतरणारे खंबीर नेतृत्व, आदरणीय खंडेराव जगदाळे सर. 🏃‍♂️ फक्त ९ दिवस उरलेत... चला, शिक्षकांच्या हितासाठी एकत्र येऊया! श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर (अपक्ष उमेदवार, शिक्षक मतदार संघ, पुणे विभाग) #शिक्षकांचाआवाज #पुणे #निवडणूक२०२६ #Ladha #EducationFirst

१४ ऑक्टोबर, २०२६

🎯 २५ वर्षांचे तप... फक्त आणि फक्त शिक्षक हितासाठी! आपल्या कुटुंबाच्या सुखा-दुःखाचा विचार न करता गेली २५ वर्षे अविरतपणे शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे हक्काचे नेतृत्व म्हणजे आदरणीय खंडेराव जगदाळे सर! विनाअनुदानित शिक्षकांना ८०% अनुदानापर्यंत पोहोचवण्यात सरांचे योगदान अतुलनीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उंचगाव येथील हिंदू माध्यमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका जयश्री संदीप पाटील मॅडम यांनी खंडेराव जगदाळे सरांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे. 🗳️ पसंती क्रमांक १ चे मत... श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर (अपक्ष उमेदवार) #शिक्षकांचा_आवाज #पुणे_शिक्षक_मतदारसंघ #संघर्षयोद्धा #पसंती_क्रमांक_१ #खंडेराव_जगदाळे कोल्हापूर उंचगाव

१४ ऑक्टोबर, २०२६

थोडा धीर हवा होता… कारण संघर्ष कितीही मोठा असला, तरी जिद्द आणि विश्वास माणसाला पुढे घेऊन जातात! ✊ #थोडाधीरहवाहोता #खंडेरावजगदाळेसर #संघर्षयोद्धा #संघर्षआणिजिद्द #शिक्षकएकजूट शिक्षकमतदारसंघ पुणेविभाग शिक्षकांचेन्यायहक्क जिद्द विश्वास धैर्य KhanderaoJagdaleSir TeachersUnity PuneDivision TeacherRights

१४ ऑक्टोबर, २०२६

✍️ साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्याचा दुहेरी आवाज... ✍️ उत्कृष्ट पत्रकार, प्रगल्भ साहित्यिक आणि स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेते न. चिं. उर्फ तात्यासाहेब केळकर यांना स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम! त्यांच्या लेखणीने आणि विचारांनी मराठी साहित्य व समाज ढवळून काढला. श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर शिक्षक मतदार संघ, पुणे विभाग #नचिंकेळकर #तात्यासाहेबकेळकर #मराठीसाहित्य #स्मृतिदिन #पुणेविभाग खंडेरावजगदाळे

१४ ऑक्टोबर, २०२६

✨ काळाेखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य परिवर्तनाच्या दिशेने चालण्याचे, घेऊन धैर्या एक मुखाने गात भिमरायाचे शौर्य सोबतीने पार पाडू धम्मप्रसार कार्य... ✨ भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करून, आपणा सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏💙 श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर शिक्षक मतदार संघ, पुणे विभाग #धम्मचक्रप्रवर्तनदिन #डॉबाबासाहेबआंबेडकर #गौतमबुद्ध #DhammaChakraPravartanDin #जयभीम खंडेरावजगदाळे

१४ ऑक्टोबर, २०२६

प्रचार दौरा... 📍 सोलापूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा अनुषंगाने पाचही जिल्ह्यात श्री खंडेराव जगदाळे सरांचे प्रचार दौरे सुरू आहेत. त्यातलाच महत्वाचा टप्पा सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. सर आपल्या टीमला घेऊन जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये जाऊन भेटी देत आहेत. त्यांच्या या प्रचार कार्याला प्रत्येक शिक्षक अगदी मनापासून प्रतिसाद देत आहेत...✊🏻 यंदा विजय निश्चित आहे...यंदा मतदारसंघात बदल निश्चित आहे... लक्षात असू द्या... 🗳️ पसंती क्रमांक १ - फक्त श्री खंडेराव जगदाळे सर. *श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर.* शिक्षक मतदारसंघ, पुणे विभाग

१३ ऑक्टोबर, २०२६

"कर्तृत्व असं असावं लागणं... की माणसाला त्यासमोर झुकवावसं वाटतं!" 👑✨ पदे येतात आणि जातात, सत्ता बदलते, पण अनेक वर्षांच्या अविरत संघर्षातून जनतेच्या आणि शिक्षकांच्या मनात कमावलेलं आदराचं स्थान कधीच बदलत नाही. जेव्हा एखादा सामान्य माणूस, शिक्षक किंवा ज्येष्ठ नागरिक आदराने आणि विश्वासाने समोर नतमस्तक होतो, तेव्हा समजायचं की आपण कमावलेलं नेतृत्व ही केवळ एक 'पदवी' नाही, तर तो हजारो दिलांचा 'विश्वास' आहे! ❤️🤝 शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारा हक्काचा संघर्षयोद्धा! 📚 पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आपल्या हक्काच्या माणसाला साथ देऊया. 🗳️ पसंती क्रमांक १ चे उमदे उमेदवार: श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर 🔢 अनुक्रमांक १२ 📅 मतदान तारीख: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४) #शिक्षकांचे_संघर्षयोद्धे #खंडेरावजगदाळेसर #पुणेविभाग #शिक्षकमतदारसंघ #पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर जनतेचा_आदर Leadership Respect TeacherRights

१३ ऑक्टोबर, २०२६

"माझ्या शाळेला मिळालेल्या अनुदानामध्ये जगदाळे सरांचे कष्ट आणि प्रयत्न खूप मोठे आहेत!" 🎓🤝 विनाअनुदानित आणि टप्पा अनुदानावरील शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे खंबीर नेतृत्व म्हणजेच श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर! शिक्षिका जयश्री रवींद्र पाटील मॅडम (माध्यमिक विद्यालय, हातकणंगले) यांनी सरांच्या निस्वार्थी कामाचा गौरव करत, आगामी निवडणुकीत सरांना विजयी करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. 🗳️ चला, शिक्षकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिल्या पसंतीचे मत आपल्या हक्काच्या संघर्षयोद्ध्याला देऊया! #KhanderaoJagdale #TeacherConstituency #PuneDivision #शिक्षकनिवडणूक #संघर्षयोद्धा पसंतीक्रमांक१ शिक्षकांचाआवाज

१३ ऑक्टोबर, २०२६

📢 प्रचार दौरा… 📍 सोलापूर जिल्हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये श्री. खंडेराव जगदाळे सरांचे प्रचार दौरे सुरू आहेत. ✊🏻 त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील प्रचार दौरा! 🏫 जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन सर शिक्षक बांधवांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यात शिक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि संवाद यामुळे प्रचाराला गती मिळत आहे. 🤝🏻💐 📚 शिक्षकांचे प्रश्न, न्याय्य हक्क आणि त्यांचे प्रतिनिधित्व यांसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना शुभेच्छा! लक्षात असू द्या… 🗳️ पसंती क्रमांक १ — श्री. खंडेराव जगदाळे सर 👤 श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर 📍 शिक्षक मतदारसंघ — पुणे विभाग #खंडेरावजगदाळेसर #सोलापूर #सोलापूरजिल्हा #प्रचारदौरा #पुणेविभागशिक्षकमतदारसंघ शिक्षकमतदारसंघ शिक्षकएकता शिक्षकांचेन्यायहक्क शिक्षकहित शिक्षकसंघ शिक्षकप्रतिनिधित्व शिक्षकचळवळ MaharashtraTeachers PuneDivision Solapur TeachersConstituency TeacherRights TeachersElection2026

१३ ऑक्टोबर, २०२६

📢 प्रचार दौरा… 🚩 📍 सोलापूर जिल्हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये श्री. खंडेराव जगदाळे सरांचे प्रचार दौरे सुरू आहेत. ✊🏻 त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील प्रचार दौरा! 🏫 जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन सर शिक्षक बांधवांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यात शिक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि संवाद यामुळे प्रचाराला गती मिळत आहे. 🤝🏻💐 📚 शिक्षकांचे प्रश्न, न्याय्य हक्क आणि त्यांचे प्रतिनिधित्व यांसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना शुभेच्छा! लक्षात असू द्या… 🗳️ पसंती क्रमांक १ — श्री. खंडेराव जगदाळे सर 👤 श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर 📍 शिक्षक मतदारसंघ — पुणे विभाग #खंडेरावजगदाळेसर #सोलापूर #सोलापूरजिल्हा #प्रचारदौरा #पुणेविभागशिक्षकमतदारसंघ शिक्षकमतदारसंघ शिक्षकएकता शिक्षकांचेन्यायहक्क शिक्षकहित शिक्षकसंघ शिक्षकप्रतिनिधित्व शिक्षकचळवळ MaharashtraTeachers PuneDivision Solapur TeachersConstituency TeacherRights TeachersElection2026

१३ ऑक्टोबर, २०२६

🔥 शिक्षकांच्या विश्वासाला बळ, हक्काच्या लढ्याला नवी दिशा! ✊ सोलापूर जिल्ह्यातील झंझावाती दौऱ्याला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता विश्वास पाहता, **खंडेराव शिवाजीराव जगदाळे सर विजयी होतील, असा ठाम विश्वास शिक्षकवर्गातून व्यक्त होत आहे!** 💯 शिक्षकांची एकजूट, प्रेम आणि विश्वास हीच विजयाची खरी ताकद! ❤️ **एकच ध्यास, शिक्षकांचा विश्वास! एकच नाव, खंडेराव जगदाळे सर!** 🚩 #खंडेरावजगदाळेसर #सोलापूरजिल्हा #झंझावातीदौरा #शिक्षकएकजूट #शिक्षकांचाआवाज #शिक्षकांचाविश्वास #शिक्षकहित #शिक्षकसंघर्ष #शिक्षकनेतृत्व #विजयाचाविश्वास #महाराष्ट्रशिक्षक #KhanderaoJagdale #Solapur #TeachersUnity

१३ ऑक्टोबर, २०२६

३० उमेदवार मैदानात... पण चर्चा फक्त एकाची...'संघर्षयोद्ध्याची'! ✊ पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार श्री. खंडेराव जगदाळे सर यांच्या सोलापूर दौऱ्याने संपूर्ण राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत. लाठ्याकाठ्या झेलून शिक्षकांचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या नेत्यासाठी शिक्षकांनी एकमुखाने दिली आहे खंबीर ग्वाही – "यंदा आमदार तर जगदाळे सरच!" 🎓💼 श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर. शिक्षक मतदारसंघ, पुणे विभाग #KhanderaoJagdale #PuneTeacherConstituency #SolapurNews #TeacherConstituencyElection2026 #ShikshakMatdarsangh #आमदार #पुणेविभाग #शिक्षकनिवडणूक #संघर्षयोद्धे #TeachersRights #MaharashtraPolitics #SolapurTeachers #VidhanParishadElection #ınstagramreels

मत कसे द्यावे

पहिल्या पसंतीचे एकच नाव... खंडेराव

शिक्षक मतदारसंघात मत पसंतीक्रमाने दिले जाते. मतपत्रिकेत असे मत द्या:

  1. १मतपत्रिकेत अनुक्रमांक १२: खंडेराव शिवाजीराव जगदाळे हे नाव शोधा.
  2. २नावासमोरील ‘पसंती क्रमांक’ रकान्यात १ लिहा.

मतदानासाठी उरलेला वेळ

--
दिवस
--
तास
--
मिनिटे
--
सेकंद

मतदान: २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४)

पहिल्या पसंतीचे एकच नाव... खंडेराव. अनु. क्र. १२: खंडेराव शिवाजीराव जगदाळे यांना पसंती क्रमांक १ चे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा. मतदान: शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६, सकाळी ८ ते दुपारी ४.